धार्मिक कार्यक्रमातून समाजात पवित्रतेचे संस्कार रुजतात : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर...
पवनार : धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांतून समाजात पवित्रतेचे संस्कार रुजतात. भक्ती, श्रद्धा आणि सेवा भाव यांचे बीज अशा कथांमधून लोकांच्या मनात पेरले जाते. त्यामुळे...
‘रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉनद्वारे नशामुक्तीचा संदेश ; वर्ध्यात युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
वर्धा : देशातील तरुण पिढी आज व्यसनाच्या विळख्यात अडकली असून त्यांच्या आरोग्याबरोबरच आयुष्याचाही पाया हादरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ‘नशामुक्त भारत’ घडविण्याच्या उद्देशाने विश्व...
कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस ! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...
हिंगणघाट : नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली....
रविवारी व्यसनमुक्त समाजासाठी वर्ध्यात ‘रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉन ; बजरंग दलाचं...
वर्धा : तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याने नशामुक्त भारतासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने देशभर ‘रन फॉर हेल्थ’...
वर्ध्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा धडाका! PSI विशाल सवाई यांच्या पथकाची...
वर्धा : शहरातील अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडाका दाखवत मोठी कारवाई केली आहे. परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांच्या पथकाने केलेल्या या...
कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना
वर्धा : चार मित्र कामाची बोलणी करण्याकरिता वेळा येथून परत येत असताना त्यांच्या कारला जबर अपघात झाला. यात तिघांचा जागीत मृत्यू झाला असून, अन्य...
राहत्या घरी गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या ; सेवाग्राम पोलिसांचा तपास सुरू
पवनार : येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार ता. १ सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय साठवणे...
काकड आरतीच्या सुरांनी भक्तीमय वातावरण ; आलोडीतील हनुमान मंदिरात जपली जाते...
वर्धा : पहाटेच्या मंद वाऱ्यात मंदिरे खुली होताच “जय जय राम कृष्ण हरी…” च्या मंगलध्वनींनी वातावरण दुमदुमून जाते. टाळ, मृदंग, पखवाजाच्या तालावर वारकरी भक्त...
साडीचा पदर फाडून महिलेने बांधले बच्चू कडूंना ‘कर्जमाफीचे बंधन’ ; महाएल्गार...
पवनार : माझं बंधन कर्जमाफी झाल्यावरच सोडा! अशी विनवणी करत पवनार येथील महिला संगीता धाकतोड यांनी आपल्या साडीचा पदर फाडून माजी मंत्री बच्चू कडू...
आता प्राण्यांचाही अंतिमसंस्कार सन्मानपूर्वक करता येणार! ‘पीपल फॉर अनिमल्स’ वर्धा संस्थेचा...
वर्धा : माणसाच्या आयुष्यात जसे नातेसंबंध जिव्हाळ्याचे असतात, तसेच अनेकांच्या आयुष्यात त्यांचे पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, ससा, पक्षी हेही कुटुंबातील सदस्याप्रमाणे जिवाभावाचे असतात. हे...




































































