गॅस सिलेंडरची पुन्हा दरवाढ; सामान्यांना माहागाईचा झटका

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा झटका बसला असून, घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून देशांतर्गत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here