कारची ट्रकला भीषण धडक; दोघे जागीच ठार तर दोन जण गंभीर

वर्धा : भरधाव येणाऱ्या कारने ट्रकला मागाहून जबर धडक दिली. यात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार (ता. ३१) वर्धा-नागपूर महामार्गावरील केळझरच्या उड्डाणपुलावर रात्री आठच्या सुमारास घडली. यात कारचा पुर्णपने चेंजामेंदा झाला. जखमींची व मृतांची नावे कळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here