फ्रेन्डस् अर्बन सोसायटीची 20 वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

बोरगाव (मेघे) : येथील फन्ड अर्बन अॅड रुरल को-ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या. रजी 402/03 सन 22-23 ची वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी दु. 12 वाजता सत्याश्रम हॉल बोरगांव (मेघे) येथे संपन्न झाली.

लोकांच्या अर्थाजनाची क्षमता वाढविण्याच्या ध्यासातून निर्माण झालेल्या संस्थेच्या आमसभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तितरमारे सर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. अनंतराव बोबडे, मुख्याध्यापक, उच्च प्राथमिक शाळा, दहेगांव (मि.) हे होते. प्रमुख पाहुणे बोरगांव (मेघे) ये सरपंच मा. श्री संतोषभाऊ सेलूकर, जिल्हा विकास अधिकारी मा. श्री अमित चिचपाने सर मा. श्री. विजयजी सत्यम, अध्यक्ष, लायन्स क्लब व श्री अशोकजी कडू मा चाफके सर मा मुख्याध्यापक संजय भस्मे सर के आनंदराव विद्यालय, बोरगाव मेघे तसेच संस्था उपाध्यक्ष श्री निलेशणी ठदकर, सचिव श्री. सुनिल सायंकार आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते. या कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलाने आणि स्वागत गिताने झाली. प्रस्तावना संस्थेचे उपाध्यक्ष श्री. निलेश ठवकर सर यांनी केले.

अहवाल वाचन संस्थेचे सचिव सुनिल सायंकार सर यांनी केले. संस्थेला ऑडीट ‘अ’ वर्ग मिळाला तसेच संस्थेनी 9 कोटी 93 लक्षाचे उदिष्टे गाठलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या वतीने माहीती पुस्तकीचे प्रकाशन करण्यात आले. आम्हास अभिमान तुमचा या शिर्षका अंतर्गत एकुण 20 लोकांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. गुणवंत विदयार्थी खेळाडु सेवानिवृत्त माझी सैनिक, कै. आनंदराव मेधे विद्यालय बोरगांव (मेघे) येथिल 10 वी 12 वी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मा. श्री अनंतराव बोबडे यांनी सुंदर असे उपस्थितांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावरील प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचा शेवटी अध्यक्षीय भाषण मा. श्री ज्ञानेश्वर तितरमारे सर यांनी केले संस्था ही 15 कोटीच्या वाटचालीकडे झेप घेत असल्याचा आनंद सर्वाना असल्याचे सांगीतले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक गजानन दांदडे, सुनिल ढगे रविंद्र गुळधाणे दिलीप चौधरी, प्रमोद लाडेकर, संजय कांबळे, महेश साळवे, सौ अरुणा गाढवे, तो धनश्री कंडे सभासद दिलीप गाढवे, प्रशांत घोडखांदे व इतर दैनिक अभिकर्ता मनोज हटवार, नंदूभाऊ सायंकार, सुनील चंदनखेडे, किशोर विघरे, संदिप देशमुख, तसेच गजाननजी देशमुख, आकश् कोसे मोहनजी मोहिते सर, दादारावजी ठवकर सर, बुदुलाल सुजीया विधाते सर, वाळके सर मो इंद्रानजी अ करीम उपस्थित होते बहुसंख्य सभासद, खातेदार, हितचिंतक अभिकर्ते व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन व्यवस्थापक बादल जोगे, संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. वैशाली लाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता संस्थेचे कर्मचारी सरिता कृ नासरे शुभांगी लाडेकर, विकेश पाटील, अंकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here