मामा-भांजा दर्ग्याजवळ ट्रकचा अपघात! दर्शनी भागाचे मोठे नुकसान

पवनार : येथील मामा-भांजा दर्ग्याजवळ नागपुरकडून वर्धेकडे जानारा एमएच ०४ एफयू ९३०९ ट्रक शतीग्रस्त झाला यात ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सकाळी ही घटना उघडकीस आली मात्र या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. अपघात कधी आणि कसाकस झाला याचिही माहिती मिळू शकली नाही. सेवाग्राम पोलिसात या घटनेची नोंद नाही.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here