तीन वर्षांपासून धाम नदीवरील पुलाचे काम थंडबस्त्यात! शेतकयांना नदीतून करावा लागतोय जीवघेणा प्रवास
पवनार : पवनार-वाहितपूर मार्गाला जोडणाऱ्या धाम नदीवरील पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण कायम आहे. नदीतून डोंग्याच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के शिल्लक! मानवी हस्तक्षेपाबरोबरच नैसर्गिक बदलही कारणीभूत
रत्नागिरी : समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून तो सध्या ६६ टक्केवर पोचला आहे. त्याला मानवी हस्तक्षेपाबरोबरच नैसर्गिक बदलही कारणीभूत आहेत. खोल समुद्रातील ऑक्सिजन...
शेतकऱ्यास जीवे मारण्याची धमकी! प्रवीण व वैभव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
देवळी : बैलबंडी घेऊन शेतात जात असलेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर उभी असलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली असता दोघांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली....
हद्दपार सोमड्याला इतवारा परिसरातून केली अटक! पंचांसमक्ष त्याची विचारपूस
वर्धा : जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी दुपारी...
घरात शिरून केली शिवीगाळ! पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : जुन्या वादाचे कारण पुढे करून घरात प्रवेश करीत महिलेल वीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून देवळी...
विजय गोपाल परिसराला अतिवृष्टीचा तडाखा! नदी-नाले भरल्याने शेतांमध्ये शिरले पाणी; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
मयुर अवसरे
विजय गोपाल : परिसरात सोमवार (ता. १४) रात्रीच्या झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी राजा सुखावला असला तरी काही भागात मात्र अतिवृष्टीचा तडाखा बसला असून...
वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत! वीटभट्टी चालकावर गुन्हा...
हिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत (११) व अभिषेक नामदेव राऊत (९) अशी...
एक मृत्यू, ५ यंत्रणा पण निष्कर्ष काय? सुशांतसिंह राजपूतची हत्त्या की आत्महत्या?
वर्धा : आज 14 जून 2021…बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरापूर्वी ह्या घटनेनंतर झालेल्या अनेक दाव्यांमुळे, गंभीर आरोपांमुळे, विविध...
लवकरच खुले होईल ताडोब्यातील पदमापूर गेट! सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पदमापूर गेट नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर...






















































