कोरोना विषाणूमुळे किडनीचे नुकसान! लक्षणांकडे लक्ष द्या; किडनीचा आजार असलेल्या रुग्णाने घ्यावी काळजी
वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीचे नुकसान अधिक प्रमाणात समोर येत असल्याने किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेफ्रोलॉजिस्टनी दिला आहे.
कोरोनामुळे किडनीवर...
चिखलात झोपून ‘प्रहार’ ने वेधले प्रशासनाचे लक्ष! लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेबाबत रोष; आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र
आर्वी : शहरात सुरू असलेल्या भूमिगतच्या कामामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्याचे खस्ताहाल झाले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आणि प्रशासनाने घेतलेल्या...
विहिरीत पडून मजुराचा मृत्यू! उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुणणालयात पाठविले
चिकणी (जामणी) : गवंडी मजुराचा पाय घसरून शेतातील विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. चिकणी शिवारात मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता ही घटना घडली. विजय पंजाब राऊत...
व्यक्तीस दगडाने मारहाण! दुकानातील साहित्य फेकले; दोन हजार रुपयांचे नुकसान: पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : किराणा दुकान चालविणाऱ्यास शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत दुकानातील साहित्याची फेकाफेक केली. नागसेननगर परिसरात ही घटना घडली.
सचिन राधेश्याम विश्वकर्मा हा किराणा दुकान...
साप पकडण्यास जाणाऱ्या युवकावर काळाचा घाला! वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : साप पकडण्यास जात असतानाच दुचाकीला मागाहून भरधाव वाहनाने धडक दिल्याने यात युवकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात इंझापूर...
घरकुल लाभार्थ्यांचा पैसा अडलाय म्हाडाच्या तिजोरीत! पावसाळ्यात संसार आला उघड्यावर
देवळी : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळालेला ३०२ कोटींचा वाटा गेल्या तीन महिन्यांपासून राज्य शासनाच्या म्हाडाच्या तिजोरीत अडकून पडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या...
डॉक्टरच्या घरातून ७०० अमेरिकन डॉलर नेले चोरुन! न्यू स्टेट बँक कॉलनीतील घटना
वर्धा : चोरट्यांनी कुलूपबंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत ७०० अमेरिकन डॉलर आणि कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली....
करंजी भोगे येथील माजी सरपंचाची आत्महत्त्या! शेतातील गोठ्यात घेतला गळफास
वर्धा : करंजी भोगे येथील माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य सुनील मधुकरराव भोगे (वय 52) यांनी आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास...
महाआवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचवा : आमदार समीर कुणावार
हिंगणघाट : पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत महाआवास अभियान ग्रामीण गृहप्रवेश कार्यक्रम पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडला. यावेळी पंचायत समिती हिंगणघाट येथील ऐकून 9 लाभार्थ्यांना...
पहिल्याच पावसात रस्त्यांची पोलखोल! रस्त्यांवर डबके तयार
कारंजा (घा) : पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर डबके तयार होऊन ठिकठिकाणी चिखल तयार झाल्याने वाहनचालक, पादचाण्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
१० जूनला...























































