चणा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला २५ जूनपर्यंत मुदतवाढ! कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन
आर्वी : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार शेतमालाची विक्री करण्याकरिता २५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल २५ जूनपर्यंत विक्रीस आणावा,...
वीटभट्टी मालकाला मागितली चाळीस लाखांची खंडणी! पुलगाव येथील घटनेने उडाली खळबळ
वर्धा : पुलगाव शहरातील रहिवासी वीटभट्टी मालकाला अज्ञाताने फोन करून तब्बळ ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मुला-मुलीचे अपहरण करण्याची धमकी देण्यात...
पावसाचे पाणी मुरल्याने घराची भिंत कोसळली! मुलाच्या हाताला दुखापत काकडदरा येथील घटना; ४० हजारांचे...
तळेगाव : नजीकच्या काकडदरा येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील रहिवासी साहेबराव वानखडे यांच्या घराची भ्रिंत कोसळल्याने मुलगा जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९...
नोकरीच्या शोधात निघालेल्या मित्रांवर काळाची झडप! एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर जखमी
अल्लीपूर : नोकरीच्या शोधात सगुणा कंपनीत दुचाकीने जात असलेल्या मित्रांवर काळाने झडप घातली. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन टँकरवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर...
धाम नदीपात्र परिसरात स्वच्छता अभियान! रोट्रँक क्लब गांधी सिटी वर्धाचा उपक्रम
पवनार : येथील रोट्रँक क्लब गांधी सिटी वर्धा या सामाजिक संस्थेच्या वतीने धाम नदीपात्र परिसरात स्वच्छता अभियान राबवीण्यात आले. यावेळी परिसरातील कचरा व प्लास्टिक...
वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू! रिधोरा येथील पंचधारा धरणातील घटना
वर्धा : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा रिधोरा येथील पंचधारा धरणात बुडून मृत्यू झाला, ही घटना रविवार सायंकाळी पाच वाजण्याच्या...
सोयाबीनची ‘बीबीएफ’ पद्धतीने पेरणी गरजेची : प्रशांत भोयर
वर्धा : ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त...
जिल्ह्यात १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद! तिघांचा घेतला बळी : ६५ रुग्णांवर उपचार सुरू
वर्धा : नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या जिल्ह्यात कासवगतीने का होईना पण म्युकरमायकोसिस हा आजार डोकेवर काढू पाहत आहे. जिल्ह्यात...
अज्ञात वाहनाच्या घडकेत दुचाकीस्वार ठार! मानोरा शिवारातील घटना
हिंगणघाट : शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन घराच्या दिशेने निघालेल्या आकाश सर्जेराव कुमरे (26) रा नागरी जिश चंद्रपूर या युवा शेतकर्याचा दूचाकीला...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंचांशी संवाद! सरपंचांनी राबवलेल्या अभिनव संकल्पनांचे केले कौतुक
वर्धा : गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी, तरुण मुलामुलींचे आरोग्य सेवक पथक, गावातील निर्जंतुकीकरण आणि गावातीलच पण मोठया शहरांमध्ये सेवा देणा-या दोन तरुण डॉक्टर...





















































