घरात शिरून केली शिवीगाळ! पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : जुन्या वादाचे कारण पुढे करून घरात प्रवेश करीत महिलेल वीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी गोपाल डफरे रा. वडद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रवीण पुरुषोत्तम ‘मोहाड (२०) रा. वडद हा घरी असताना आरोपी गोपाल त्याच्या घरात शिरला. त्याने प्रवीणसह त्याच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार देवळी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here