जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार उद्या दि.15 जुलै ला सिरोंचा येथे आढावा बैठक..

 

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुड्डीगुडम…सिरोंचा तालुक्यातील व सिरोंचा शहरातील आदिवासी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,जि.प.सदस्य,पं. स.सदस्य ,ग्राम पंचायतीचे आजी माजी सरपंच,आजी माजी उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य,नगरसेवक तसेच सर्व हितचिंतकांना जाहीर निमंत्रण कि, गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व आदिवासी विद्यार्थी संघाचे लाडके नेते श्री.मा. *अजयभाऊ कंकडालवार* साहेब हे *दिनांक 15/7/2020 रोजी बुधवारला* सिरोंचा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करणार असल्याने आविस कडून येथील बांधकाम विभागाचे विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार साहेब हे सिरोंचा तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागनिहाय आढावा घेण्यासाठी सिरोंचा दौरा निश्चित झाल्याने आढावा बैठकीपूर्वी आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत तालुक्यातील विविध समस्यावर चर्चा करणार असल्याने वरील सर्व मान्यवर मंडळींची बैठकीला उपस्तिथी अपेक्षितआहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here