धान घेऊन जाणारा ट्रक सत्याग्रही घाटात उलटला! वाहक, चालक अन्‌ सहप्रवासी जखमी

0
तळेगाव (श्या.पंत) : छत्तीसगढ मोहगाव येथून जळगाव जामनेर येथे धान घेऊन जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. हा अपघात नागपूर अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात...

पोलिसांनी दुचाकी केली जप्त! हिंगणघाट पोलिसांची कारवाई

0
हिंगणघाट : शेतातील धुऱ्यावर दुचाकी लावून शेतात कामासाठी गेलेल्या शेतक-याची चोरीला गेलेली दुचाकी हिंगणघाट पोलिसांनी विधीसंघर्षित बालकाकडून ताब्यात घेतली आहे. फिर्यादी संतोष किसनाजी येणोरकर...

३ किलो गांजा जप्त! व्यावसायिकांचे धाबे दणाणले

0
पुलगाव : पुलगाव येथील धनराज नथुजी रामटेके रा. बरांडा कॉलनी याच्या घरातून पुलगाव पोलिसांनी तीन किलो गांजा (किंमत 30 हजार 560 रुपये) जप्त केला...

रेशनच्या धान्यात आढळले सोंडे! शासनाकडून गरिबांची थट्टा; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

0
वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील वेणी गावातील स्वस्त धान्य दुकानातील तांदळात सोंडे, जाळे आणि उंदराच्या लेंड्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाकडून गरिबांची थट्टा सुरू असल्याचे...

३२ वर्षीय युवकाचा संशयास्पद अपघात! केळझर- दहेगाव रस्त्यावरील घटना; घातपाताचा संशय

0
सेलू : जंगलापूर येथून दहेगाव गोसावी येथे जात असताना संजय नारायणराव कोल्हे (वय ३२) रा. जंगलापूर हा गंभीर जखमी अवस्थेत दहेगाव रोडवर पडून होता....

जमीन खरेदीत 16 लाखांची फसवणूक! महिलेसह एकाविरुद्ध हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल

0
वर्धा : जमीन खरेदी प्रकरणात आरोपीने फिर्यादीची 16 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी महिला शीतल नरेंद्र उभाट रा. वर्धा...

अभय अमृतकर यांची शिवसेनेच्या निवासी उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

0
वर्धा : जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अभय अमृतकर यांची निवासी उपजिल्हा प्रमुख पदावर जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी नियुक्ती जाहीर केली. संपर्कप्रमुख अनंत...

युवकाकडून ३ तलवारी जप्त! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : महामार्गावर जाणाऱ्या वाहनाला हात दाखवून शस्त्र विकत घेण्याची सकती करणाऱ्या तीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून तीन तलवारी जप्त केल्या. ही...

डॉक्टरच्या घरी चोरी! ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास

0
वर्धा : सेवाग्राम रुग्णालयातील कार्यरत असलेल्या डॉक्टराच्या घरून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना नालवाडी येथील सुराना ले-आऊट येथे घडली. शहरासह...

शनिवार अन्‌ रविवार सायबर भामट्यांचा ‘वार’! दोन दिवसांत तक्रारींचा ओघ वाढला

0
वर्धा : जिल्ह्यात सायबर क्राईमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्यांमध्ये महिलांना टार्गेट केल जात असल्याचेही धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामध्ये...