जुगार अड्यावर छापा! १४ जणांना अटक; १० हजार मुद्देमाल जप्त
वर्धा : शहरात गत काही दिवसांपासून जुगार, सट्टापड्टी अवैधरीत्या सुरू असल्याची माहिती मिळताच शहर व रामनगर पोलिसांनी रविवारी विविध ठिकाणी छापा टाकून १४ जणांना...
फटाक्याच्या कचऱ्यावरून दोन कुटुंब आमने-सामने! हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : फटाके फोडल्यानंतर झालेला कचरा उचलण्यावरून झालेल्या वादात दोन कुटुंबांतील सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बोरगाव मेघे येथील वॉर्ड ३ मध्ये घडली....
भावानेच केला भावाचा खून! आष्टी तालुक्यातील बोटोणा येथील घटना
वर्धा : आष्टी तालुक्यातील बोटोणा येथे वडिलांना मारहाण करण्याच्या कारणातून मोठ्या भावाने लहान भावाला काठीने तसेच सळाखीने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेला...
शेतकरी आंदोलन ३२९ व्या दिवशीही सुरूच! विविध संघटनेचा पाठिंबा
वर्धा : शहरातील बजाज चौकात सुरू असलेल्या शेतकरी कामगार धरने आंदोलनाला ७ नोव्हेंबर रोजी ३२९ व्या दिवशी विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनाचे...
खाद्यतेलाच्या किमतीही होणार कमी
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून घरगुती तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आली आहे. किमतींमध्ये होणारी ही वाढ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी क्रूड पाम तेल,...
विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
वर्धा : टिनात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागल्याने कुटकी येथील सोहम विष्णू सहारे (6) याचा मृत्यू झाला. ही घटना भाऊबिजेच्या दिवशीच घडली. प्राप्त माहितीनुसार, सोहम...
एसटी संपात कर्मचाऱ्यांत वाद! हिंगणघाट येथील प्रकार; मारहाणीचा प्रयत्न
वर्धा : एसटीच्या संपाला हिंगणघाट आगाराच्या कर्मचाऱ्यांतील आपसातल्या वादात शिवीगाळ तसेच हाणामारीचे वळण लागले आहे. संपात सहभागी असलेल्या चालक आणि वाहकांनी हिंगणघाट आगारात येत...
चाकूहल्ल्यात युवक गंभीर! गोंडप्लाट येथील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : कुठे चालला असे विचारले असता काहीच बोललो नाही म्हणून आरोपीने चाकूने हल्ला केला. त्यात 22 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. ही घटना...
अज्ञात वाहनाची ऑटोला धडक! 13 मजूर गंभीर जखमी
हिंगणघाट : अज्ञात वाहनाने ऑटोला दिलेल्या धडकेत ऑटो चालकासह 13 मजूर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी वणा नदी पुलावर घडला. माहितीनुसार नागपूर -हैद्राबाद राष्ट्रीय...
दोन गटात राडा! चालल्या लाठ्याकाठ्या अन् चाकू; येळाकेळी येथील घटनेने खळबळ
वर्धा : क्षुल्लक वादातून दोन गटात वाद होवून एका गटातील युवकाला चाकूने तर दुसऱ्या गटातील व्यक्तीला रॉड तसेच लाठ्याकाठ्यांसह चाकूने जबर मारहाण करीत जखमी...























































