चोखोबा वार्डात होतेय गोटमार! अंधश्रद्धाळु नागरिकांकडून वेगळच कयास; परिसरात दहशत
प्रभाकर कोळसे
हिंगणघाट : शहरातील चोखोबा वार्ड येथील काळा गोटा परिसरात काल रात्रीपासून अचानक दगडफेकिचा प्रकार सुरु झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या...
दहा लाखांच्या कर्जावर जीएसटीची अट शिथिल करा! अशी युवकांची पंतप्रधानांकडे मागणी
आर्वी : दहा लक्ष रुपयांच्या कर्जावर लावण्यात येत असलेली जीएसटीची अट ताबडतोब शिथिल करावी अशी मागणी आर्वी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी माफीपासून वंचित
तळेगाव : राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली आहे, तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन...
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा वापर! मास्कमुळे त्वचेला सुटतेय प्रचंड खाज
चिकणी (जामणी) : कोरोनाकाळात मास्कचा वापर वाढल्याने त्वचेसंदर्भातील आजार भेडसावत आहेत. यासाठी मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. तोंडावर सातत्याने मास्क राहत...
योजना कुचकामी ठरल्याची ग्रामस्थांची ओरड! पाणीपुरवठा योजनेवर दीड कोटींचा खर्च; तरी हिंगणीकर तहानलेलेच
हिंगणी : पिण्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता दीड कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, वर्षभरापासून ग्रामस्थांना थेंबभरदेखील पाणी मिळाले नसल्याने...
एफसीआय डेपोतील कामगारांचे कामबंद आंदोलन! मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू
वर्धा : भारतीय खाद्य निगम येथे कामगारांनी विविध मागण्या घेऊन कामबंद आंदोलन केले. नागपूर येथील मंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत एफसीआय डेपोत काम करणाऱ्या नोंदीत...
६ कोटींचा अपहार प्रकरण! बांधकाम कामगार संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हाजीर हो; आर्थिक गुन्हे...
वर्धा : वर्ध्यातील सरकारी बांधकाम कामगार कार्यालयात तब्बल सहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे 'पोलीस तपासात पुढे आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली आहे....
दोन गटांत हाणामारी! एक गंभीर; बारा जण जखमी: ठिकठिकाणी लावण्यात आले पोलीस बंदोबस्त
समुद्रपूर : तालुक्यातील नारायणपूर (कोळसे) गावात कारणावरून झालेला वाद विकोपाला जावून दोन गटात हाणामारी झाली. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला तर १२ व्यक्ती...
मद्यधुंद अवस्थेत मृतक परतला घरी! गुरुपौर्णिमिला आईशी वाद केला म्हणून भावाने केली भावाची हत्या
कारंजा (घा.) : गुरुपौर्णिमेला मद्यधुंद अवस्थेत घरी परतलेल्या विनोद भीमराव बारंगे (२७) याने आईशी वाद केला. हीच बाब विनोदचा भाऊ तुकाराम बारंगे (३०) याला...
नेट बँकिंगद्वारे गंडा घालणारा बिहारी बाबू सायबर अखेर सेलच्या गळाला! जिल्ह्यातील दोघांना लावला चुना
वर्धा : नेट बँकिंगद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या आरोपीला हुडकून काढत त्यास अटक करण्यात वर्धा पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे....






















































