मंत्र्यांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे! कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप हटविण्यात यावा याकरीता आंबेडकरी अनुयायी आणि संघटनांचा प्रचंड विरोध होत आहे मात्र...
खाद्यतेलाचा वारंवार वापर होऊ शकतो कॅन्सर! अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाईस टाळाटाळ,...
चिकणी (जामनी) : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असतानाही हॉटेल्समध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ...
पैशाच्या वादातून तिघांनी दोघांना केली मारहाण! पोलिसात तक्रार दाखल
कारंजा (घा.) : हिशेब करण्यास गेलेल्या व्यक्तीशी पैशाच्या कारणातून वाद करीत तिघांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना पालोरा येथे घडली. अमित बंडे आणि...
भूखंड न दिल्यास महिला करणार सामूहिक आत्मदहन! सिंदी (मेघे) येथील नागरिकांचे निवेदन
वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर ठरावानुसार नागरिकांना १५८ आबादीसाठी राखीव असलेल्या जागेवर भूखंड पाडून वाटपाची कार्यवाही तत्काळ करावी, अन्यथा रहिवासी महिला सामूहिक...
दोन बोगस दवाखाने सील! सात दवाखान्यांची केली तपासणी
आष्टी (शहीद) : सध्या बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे दवाखाने बंद करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश...
सण उत्सवाकरीता मंडप व डीजे लावण्याकरीता घ्यावी लागणार परवाणगी! विना परवाणगी ध्वनीप्रदुषण करणा-या मंडळावर...
वर्धा : ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी तालुकास्तरावर समिती स्थापित करण्यात आली असून समिती व्दारे जिल्हयातील ध्वनीप्रदुषण नियंत्रण करण्यात येणार आहे. ध्वनीप्रदुषण आढळल्यास दोषीवर कारवाई...
शेतमजुराने गळफास घेऊन केली आत्महत्या
आर्वी : शेतमजुराने शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी वलीपूर गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. अनिल जगन्नाथ शिंदे...
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल! दरोडा टाकून एकाची हत्या तर तिघांना जखमी करणाऱ्यास जन्मठेप; आरोपीला...
वर्धा : दरोडा टाकून एकाची हत्या तर तिघांना जखमी करणाऱ्या आरोपी कवडू यादवराव कदम (रा. वायगाव) याला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-३ आर. एम. मिश्रा यांनी...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना बेड्या! पुलगाव पोलिसांची कारवाई
वर्धा : पुलगाव येथील रहिवासी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दिल्ली येथील दोन आरोपींना नागपूर येथील रेल्वेस्थानकावरील फलाटावरुन पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
अल्पवयीन मुलीला...
समाधान ‘हेल्पलाइन’चा दिलासा! कार्यालयीन अडचणींचा होतोय झटपट निपटारा; जिल्ह्यातील १९४ पोलिसांच्या समस्यांचे पोलीस अधीक्षकांकडून...
वर्धा : पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन अडचणी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने ‘समाधान’ हेल्पलाइन सुरू केली आहे. सेवानिवृत्त व सेवेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...






















































