वडनेर येथे १७ वर्षीय मुलीचा विनयभंग! पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या
वर्धा : शाळेत जात असलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा वर्दळीच्या ठिकाणी वाटेत अडवून विनयभंग करण्यात आला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर शिवारात घडली. या...
वाद सोडविणाऱ्यास चाकू मारून केले जखमी! स्वावलंबीच्या मैदानावरील घटना
वर्धा : पैशाच्या कारणावरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला थेट चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळी स्थानिक धंतोली भागातील...
विनापरवाना गिट्टी उचलली! 3.90 लाखांचा दंड; महसूल विभागाची धडक कारवाई
सेलू : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आणलेली गिट्टी विनापरवाना इतरत्र नेऊन गिट्टीचा साठा करणाऱ्या सेलू येथील नवीन नवलचंद चौधरी याला महसूल विभागाने 3 लाख 90...
गळफास घेत संपविले जीवन! पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील मोर्शी येथील 30 वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. छत्रपती देविदास खवशी असे मृत...
सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करा! पालिका कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनातून एल्गार
वर्धा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा यासह एकूण नऊ मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी...
वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा! तांत्रिक अडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
वर्धा : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन परवाना व वाहनासंबंधींची इतर सेवा ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांनी विहीत शुल्कासह ऑनलाईन अर्ज...
बहिणीचा मृतदेह दिसताच उडाले होश! नागपूर रस्त्यावरील अपघात; वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : तुमच्या बहिणीचा अपघात झाला आहे. मृतदेह रस्त्याकडेला पडलेला आहे, असे फोनवरून कळताच भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघातस्थळी जाऊन पाहणी केली असता, बेशुद्ध...
भरधाव रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक! एक जखमी; रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी शहरात जात असताना भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाला. हा अपघात जिल्हा सामान्य रुग्णलयासमोरील...
जबर मारहाण करीत बालकास केले जखमी! आरोपीने तोंडावर केली गंभीर दुखापत
वर्धा : घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या बालकास मारहाण करीत तोंड फोडले. ही घटना गॉडप्लॉट परिसरात २६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. तेजस कुरसंगे...
कारला ट्रकची धडक! बहीण-भाऊ गंभीर; बुटीबोरी ते जाम रस्त्यावरील घटना
वर्धा : ट्रकचालकाने ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवून कारला जोरदार धडक दिली. ही घटना बुटीबोरी ते जाम रस्त्यावर सिंदी रेल्वे-कोंढळी शिवारात 26 फेब्रुवारी रोजी...






























































