गळ्यावर ‘ब्लेड’ फिरवून जीवघेणा हल्ला! पोलिसांनी गुन्हा दाखल

0
वर्धा : क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात ब्लेडने व्यक्तीचा गळा चिरून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हिंगणघाट येथील नेहरू वॉर्ड परिसरात २६ फेब्रुवारी...

जिवंत जाळून वृद्धाची हत्या! चौकशीसाठी तिघांना घेतले ताब्यात

0
आर्वी : आर्वी तालुक्यातील नांदपूर येथे एका ६० वर्षीय व्यक्‍तीला चक्क जिवंत जाळून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, अभिमान...

कार अनियंत्रित झाली अन् तिघांच्या आयुष्याची दोरी तुटली! जात होते पंचमढीला महादेवाच्या दर्शनाला; एक...

0
वर्धा : महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला....

चोरट्यांनी मोटरपंप केला लंपास! कोटंबा शिवारातील घटना

0
सेलू : तालुक्यातील मौजा कोटंबा शिवारातून गुलाबराव जाणबाजी लोणकर यांच्या शेतातील पिकांच्या ओलितासाठी नाल्यावर असलेली साडेसात एचपीची एलएन कंपनीची मोटार किंमत 16 हजार...

गळफास लावून महिलेची आत्महत्या! वायगाव हळद्या येथील घटना

0
समुद्रपूर : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव हळद्या गावात एका विभक्त विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी उघडीस आली. मृतक महिलेचे...

मालमत्ता धारकाकडून साडेसात कोटींचा कर वसुल! नगरपालिकेची कर वसुलीसाठी घडक मोहीम

0
वर्धा : नगरपालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मार्च एंडिंग जवळ येत असल्याने पालिकेने पाणीपट्टी व मालमत्ता कर वसूल...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शासनाची नकारात्मक भूमिका! नागरिकांचा आरोप : वेळकाढू धोरणामुळे नागरिक त्रस्त

0
रोहणा : परिवहन महामंडळाचा संप २८ ऑक्टोबरपासून अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीला कर्मचारी संघटनेने हेकेखोर धोरण स्वीकारले, असे वाटत होते. मात्र, आता विलिनीकरणाच्या मुह्यावरून न्यायालयातील...

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकाल तर दंडात्मक कारवाईला सामोरे जाल! सीसीटीव्हीचा राहणार यापुढे वॉच

0
आर्वी : शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यात येत असल्याने विद्रुपीकरण होत आहे. कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे. यावर मात. करण्यासाठी शहरातील मुख्य...

कुऱ्हाडीने मारहाण करीत वृद्धास केले जखमी! पोलिसात तक्रार दाखल

0
आर्वी : शेतात जनावरे येत असल्याच्या कारणातून झालेल्या वादात वृद्धाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारहाण करीत जखमी केले. ही घटना हनुमान वॉर्ड परिसरात २४ फेब्रुवारी रोजी...

राजभाषा मराठी महोत्सव निमित्य महारांगोळी! सुप्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांच्या काव्यमैफिलिने रंगणार महोत्सव

0
वर्धा : कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने मराठी दिवस म्हणून साजरा करतात जय महाकाली शिक्षण संस्था, लॉयन्स क्लब गांधी सिटी, किरण...