पोलीस दिसताच दारू आणणारा पसार! देशी दारूसाठा पकडला; महागडी कार जप्त: चालकास बेड्या
पुलगाव : मोठ्या प्रमाणात देशी दारूसाठा शहरात आणत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी फत्तेपूर गावाबाहेरील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून कारमधून नेणारा दारूसाठा जप्त केला. पोलिसांनी...
युवतीशी बोलणे भोवले! वडिलांनी चांगलेच बदडलेच; पोलिसांत तक्रार दाखल
वर्धा : माझ्या मुलीशी का बरं बोयतोय, या कारणातून वाद करीत महाविद्यालयीन युवकाला चांगलीच मारहाण केली. ही घटना नागठाणा रस्त्यार असलेल्या एका पॉलिटेक्निक महविद्यालया...
मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला आजन्म कारावास! वर्धा न्यायालयाचा निवाडा; मनोधैर्यचा लाभ देण्याचे आदेश
वर्धा : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बापाला प्रथमश्रेणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी कलम ६ बाल लैंगिक...
अज्ञाताने उभ्या कारला लावली आग! साडेचार लाखांचे नुकसान
वडनेर : घराशेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या बाजूला उभ्या कारला अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये कार पूर्णत: जळाली असून साडेचार लाखांचे नुकसान...
बजरंग दलच्या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या; जिल्हाधिकारी यांना विश्व हिंदू परिषद,...
वर्धा : कर्नाटकमधील शिमोगा येथे बजरंग दलाच्या हर्ष नामक कार्यकर्त्याची निघृण हत्या करण्यात आली. त्या हत्येच्या निर्षेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्या...
वेतनासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार! विविध मागण्यांचे निवेदन
वर्धा : दोन महिन्यांचे वेतन देण्यासह पीएफची रक्कम वेळीच वळती करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र बाह्मस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात...
भरधाव दुचाकीची धडक! १३ वर्षीय बालक गंभीर जखमी
वर्धा : दुचाकीचालकाने भरधाव दुचाकी चालवून १३ वर्षीय बालकाला धडक देत त्याच्या उजव्या पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. नागपूर येथील खासगी...
लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार! २५ लाखही उकळले; विवाह संकेतस्थळावर झाली होती ओळख
वर्धा : विवाह संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीत स्वत:ची खोटी माहिती सांगून पीडित युवतीस लग्नाचे आमिष देत बळजबरी अत्याचार करून विविध कारणातून तिच्याकडून पैसे उकळवून तिची...
८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक! काय आहे प्रकरण
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली...
राज्य आयोगाच्या प्रभारी अध्यक्षांच्या हस्ते मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन
वर्धा : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वर्धा कार्यालयामध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुबंईचे प्रभारी अध्यक्ष डॉ. एस.के. काकडे यांचे हस्ते मध्यस्थी...































































