

वर्धा : रापमचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, यासाठी रापमचे कर्मचारी लढा देत आहेत, मागील तीन महिन्यांपासून संप सुरू असून यात सहभागी झालेल्या काही कर्मचार्यांवर निलंबनाची तर काहींवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्यांत १९ महिला कर्मचार्यांचाही समावेश सध्या विभाग नियंत्रक कार्यालयात पेशी होत आहे.