स्वातंत्र्यदिनी पवनार येथील शहीद वीरपरीवारांचा सत्कार

पवनार : येथे स्वातंत्य दिनानिमीत्य देशाच्या सक्षनार्थ शहिद झालेल्या विर जवानांच्या विरमातांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. येथील वॉर्ड क्र. २ मेघे लेआऊट येथे स्वातंत्र्यदिनी शहीद अमित टिपले यांची आई नलिनी टिपले, आणि सचिन मेहर व विरपिता सुरेश मेहर तसेच सेवानिवृत्त सैनिक चंद्रकांत वाघमारे याचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, उपसरपंच राहुल पाटणकर, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, मोरेश्वर आदमने, श्री चांभारे, प्रवीण तडस यांच्या हस्तेत सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुनेश्वर ठाकरे, राम मगर, मोरेश्वर हुलके, प्रशांत सावरकर, प्रतिभा बोरघरे, प्रमोद सरोदे आदीची आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विशाल नगराळे यांनी केले. तर आभार मुनेश्वर ठाकरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here