संजय बोरघरे यांचे आकस्मात निधन! रात्री झोपला त्यानंतर उठलाच नाही

पवनार, ता. १४ : येथील संजय बोरघरे रा. वार्ड क्रमांक २ पवनार यांचे आकस्मात निधन झाल्याची घटना बुधवार ता. १४ सकाळी उघडकीस आली.

नेहमीप्रमाणे संजय हा रात्री झोपी गेला होता मात्र त्यांनतर तो उठलाच नाही सकाळी पत्नीने उठविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी त्याचा आकस्मात मृत्यू झाला होता. त्याचे मागे पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here