एटीएम खोलीतून बॅटरी लंपास

वर्धा : शहरात एटीएम मशीन असलेल्या खोलीतून बॅटरी चोरून नेण्याचा प्रकार बोरगाव ( मेघे ) परिसरात उघडकीस आला . एकाच रात्री दोन बँकांच्या एटीएम मशीन असलेल्या खोलीतून बॅटरी चोरून नेल्या . बोरगाव ( मेघे ) येथे युनियन बँक परिसरात ही घटना घडली . चोरी गेलेल्या बॅटऱ्यांची किमत दहा हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे . शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here