भरधाव कंटेनरची व्यक्तीला धडक

हिंगणघाट : रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला भरधाव कंटेनरने धडक दिली . यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे हा अपघात हिंगणघाट ते वडनेर रस्त्यावरील वणी शिवारात झाला . अरुण नलमेवार हा पायदळ रस्ता ओलांडत असतांना भरधाव येणाऱ्या एम . एच . ४६ बी . एफ . ३२७७ क्रमांकाच्या कंटेनरने निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिली . पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here