संगम तालुका माळशिरस ग्रामपंचायत उपसरपं पदी  काकासाहेब गोपाळराव ताटे-देशमुख यांची नेमणू झाल्याबद्दल  नरसिंहपूर ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

 

निरा नरसिंहपूर  दिनांक 14 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार, 

नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे नरसिंहपूर ग्रामपंचायतीच्या वतीने संगम तालुका माळशिरस उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे नरसिंहपूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या वतीने यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. लक्ष्मी नरसिंह व ग्रामपंचायतीची ओळख कायमची टिकून राहण्यासाठी व परंपरेनुसार एकमेकाचा आदर सन्मान करणे हीच काळाची गरज सरपंच संतोष मोरे सांगत होते

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सत्कार मूर्ती संगमचे उपसरपंच काकासाहेब ताटे- देशमुख, सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच विलास ताटे, माजी सरपंच नरहारी काळे, पोलीस पाटील अभयकुमर वांगकर, उपसरपंच असमिनी सरवदे, माजी सरपंच जगदीश सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, रघुनाथ सरवदे,  डॉक्टर सिद्धार्थ सरवदे चेअरमन तुकाराम भंडलकर, अमर भोसले सोनु केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आली शेवटी संगम चे उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल नरसिंहपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानुन  आशीर्वाद दिले

————————————————–फोटो:-ओळी- नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने संगम चे उप सरपंच काकासाहेब ताटे- देशमुख यांचा सन्मान करीत असताना नरसिंहपूर ग्रामपंचायत ग्रामस्थ व मान्यवर

फोटो:- ओळी:– संगम उपसरपंच काकासाहेब ताटे देशमुख यांना पेढा देऊन सन्मान करीत असताना नीरा नरसिंगपूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here