रेल्वे कामगारांना अल्पोआहार आणि मास्कचे वितरण! बहुजन क्रांती संघटनेचा उपक्रम

वर्धा : बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील वरुड रेल्वे स्टेशन मध्ये आलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथील रेल्वे कामगारांना अल्पोआहार आणि मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी बहुजन क्रांती संघटना विदर्भ प्रमुख, आशिष भाऊ अंभोरे, प्रेमदास वाकोडे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव उमाटे, वरुड शाखा प्रमुख रामरावजी वाकोडे, शाखा उपाध्यक्ष विलास खडसे, अशोकराव मुन, सचिव संजय वानखेडे, सुमेद वाकोडे, तषिप अंभोरे, चंद्रकांत पडोळे, भुषण ताकसांडे, विशाल वाकोडे, प्रशांत वाकोडे, सत्यशिल भगत, उर्वल जव्हांदे, संदेश जगताप, स्वप्नील भगत,भारत मून, सचिन खडसे, धिरज नेहारे, संतोष चौधरी, गौरव राऊत, विक्की अंबुलकर, सुमीत घुमडे, प्रतीक भुतेकार, विक्की कोडाते व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here