गॅस सिलेंडरची पुन्हा दरवाढ; सामान्यांना माहागाईचा झटका

वर्धा : महागाईचे चटके सोसत असलेल्या जनतेला इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा झटका दिला आहे. गुरुवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ३.५० रुपये प्रति सिलिंडर आणि कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ८ रुपये प्रति सिलिंडरची वाढ करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here