भीम टायगर सेनेची कार्यकारिणी जाहीर! जिल्हाध्यक्षपदी विशाल रामटेके यांची नियूक्ती

वर्धा : भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विनोद फुलमाळी, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अतुल दिवे, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख विशाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत भीम टायगर सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विशाल नगराळे, जिल्हा संघटक म्हणून आशिष जांभुळकर तर तालुकाध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मून यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here