भरधाव कारचा भीषण अपघात! एक ठार तर पाच गंभीर; देवळी येथील यशोदा नदी पुलावरील...
देवळी : भरधाव वेगाने जानार्या कारने अनियंत्रीत होत येथील यशोदा नदी पुला समोरील रपट्याच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची...
सत्याग्रही घाटात ‘द बर्निग’ ट्रक! नागपूर अमरावती महामार्गावरील तळेगांव (श्या.प) नजीक घटना; शॉर्ट सर्किटमुळे...
वर्धा : नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अमरावती कडून नागपूरला कास्टिक सोडा पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकच्या कॅबिन खालच्या...
अर्थसाहाय्यासाठी ८९७ ऑटोरिक्षा चालकांच्या अर्जाची झाली पडताळणी! पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होताहेत १...
वर्धा : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ओटोरिक्षा चालकांसाठी १ हजार ५०० रुपये देण्याची अर्थसाहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी...
परडा येथे छत कोसळले! बैल जखमी; शासकीय मदतची मागणी
समुद्रपूर : तालुक्यातील परडा गावात बुधवारी वादळीवाऱ्यासह पावसामुळे काही घरावरील टिनपत्रे उडाली. शिवाय छत कोसळल्याने बैल जखमी झाला. बुधवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारात वातावरणात...
आंजीसह वर्ध्यातील महसूल मंडळाने नाकारला सोयाबीनचा पीकविमा! पाच वर्षांच्या सरासरीचे लावले निकष; विमाधारक शेतकऱ्यांमध्ये...
पवनार : वर्धा तालुक्यातील आंजी आणि वर्धा महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीकविमा नाकारला असून पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत उत्पन्न कमी झाले नसल्याचे कारण...
हिंगणघाटात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक! ७१ हजारांचा गांजा पोलिसांनी केला जप्त
वर्धा : अवैधरीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करणार्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. फुले वॉर्ड येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींच्या घरातून ७७३० किलो...
विजेच्या झटक्याने बैलाचा झाला मृत्यू! हंगामात शेतकऱ्यावर मोठे संकट
अल्लीपूर : नजीकच्या कापसी येथील सुनीता रागीनवार या महिला शेतकऱ्याच्या शेतात पडलेल्या वीज तारांचा झटका लागून बैल दगावला. यात त्याचे ९० हजारांचे नुकसान झाले....
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार
पुसद-कळंब (जि. यवतमाळ) : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. बुधवारी (ता. ९) कळंब व पुसद तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह आलेल्या पावसाने...
तलावात पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू! तीर्थक्षेत्र अंबाळा परिसरातील घटना
रामटेक (जि. नागपूर) : लॉकडाउनमध्ये सूट दिल्यानंतर नागपूरचे काही मित्र रामटेकला मौजमजा करायला गेले. प्रवेशबंदी असताना चोरून अंबाडा तलावात पोहायला गेलेल्या मित्रांपैकी दोघे पाण्याचा...
कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू! डाक पार्सल लिहिलेल्या ट्रेलर मध्ये अवैद्यरित्या कत्तलखाण्यात जाणाऱ्या...
सायली आदमने
वर्धा : नागपुर अमरावती महामार्ग सावळी (खुर्द) फाट्याजवळ टकंटेनर क्रमांक HR 55 S-8795 अमरावतीकडे अवैधरित्या कत्तलखाण्यात जनावरे घेऊन जात असताना वाहनाचा...























































