चाकूचा धाक दाखून सोन्याचा गोफ हिसकावला! पोलिसात तक्रार दाखल

0
वर्धा : देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावून नेल्याची घटना महाकाली धरण परिसरात घडली. याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल...

दुष्काळात तेरावा महिना! कुलूपबंद घरातून पळविले खाद्यतेल-धान्यसाठा; नालवाडी येथील घटना: शहर पोलिसात ठाण्यात गुन्हा...

0
वर्धा : आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच खाद्यतेलाच्या किंमती आणि धान्याच्या किंमतीचे दर गगनाला भीडले असतानाच घरातील खाद्यतेलासह तूर, चणा...

दुचाकी चोरीसह घरफोडीतील चोरटा गजाआड! गुन्हे शोध पथकाची कारवाई; रोखेसह दुचाकी हस्तगत

0
वर्धा : दुचाकी चोरीसह दोन कृषी केंद्रात चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने स्टेशन फैल परिसरातील रेल्वेस्थानकाहून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील...

एसटी कामगाराचे आंदोलन! मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर

0
वर्धा : महाराष्ट्र राज्य शासन व परिवहन महामंडळ प्रशासनाकडून परिवहन महामंडळाचे खासगीकरण होत आहे. वा खासगीकरण विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने बस आगारात...

जिल्हाधिकाऱ्यांनी केळझर गाव गाठून घेतला सेलू तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा

0
केळझर : जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी येथे भेट देत कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश...

गावालगतच्या नाल्यावर सिमेंट बंधारा बांधा! शेतकऱ्यांची मागणी

0
मयुर अवसरे विजय गोपाल : येथील गावालगत असलेल्या नाल्यावर गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरी बंधारा आहे परंतु हा कोल्हापुरी बंधारा फार जुना झाला असून त्यामुळे या...

रॉकेल टाकून पानटपरी जाळली! दोन हजार रुपयांचे नुकसान

0
वर्धा : रॉकेल टाकून पानटपरीला आग लावल्याने टपरीवरील लाकडी बल्ल्या जळून खाक झाल्या. ही घटना नागसेन नगर परिसरात घडली. दिलीप श्याम तेलंग याचा पानटपरीचा...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

0
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात नागपूर ते जाम रस्त्यावरील गोविंदपूर फाट्याजवळ झाला देवीदास कवडू भोमले हा नागपूरकडून जामकडे...

अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारपेठ फुल्ल! अनेकांच्या तोंडावर मास्क; पण फिजिकल डिस्टन्सिंगला पाठच

0
वर्धा : जिल्ह्याचा विकली पॉझिटिव्हिटी दर घटल्याने कठोर निर्बंधात मोठी शिथिलता देत व्यावसाविक प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याच अनलॉकच्या पहिल्या...

जुन्या वादातून चाकूने मारहाण करीत जखमी

0
वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीला चाकूने मारहाण करीत जखमी केले. नागसेननगर येथे ही घटना घडली. राजू छोटेलाल कुहीकर हा घरासमोर उभा असताना रोहित बोरकर,...