वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात नागपूर ते जाम रस्त्यावरील गोविंदपूर फाट्याजवळ झाला देवीदास कवडू भोमले हा नागपूरकडून जामकडे एम.एच.3२ ए.ई. ९००८ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना गोविंदपूर फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात देवीदास कवडू जागीच ठार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here