जुन्या वादातून चाकूने मारहाण करीत जखमी

वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीला चाकूने मारहाण करीत जखमी केले. नागसेननगर येथे ही घटना घडली. राजू छोटेलाल कुहीकर हा घरासमोर उभा असताना रोहित बोरकर, मुन्ना शेंद्रे, अमित शेंद्रे हे तिघे आले व त्यानी तू जास्त दादागिरी करतो आहे का, असे म्हणून चाकूने मारहाण केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here