सण उत्सवाच्या काळात मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी! अन्न व औषध प्रशासन विभागाचे...
वर्धा : सणासुदीच्या काळात नागरिकांडून खवा, मावा, मैदा, आटा, खादयतेल, वनस्पती यासारख्या मिठाई व इतर अन्न पदार्थाची मोठया प्रमाणात मागणी करण्यात येते. त्यामुळे मिठाई...
घरातून मोबाईल अन् रोख पळविली! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : उसने पैसे दिले नाही, म्हणून मोबाइल व नगदी रोख घेऊन पळून गेला. अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरी येथे ही घटना रोजी घडली.
अनिकेत...
ऑनलाइन पद्धतीने २० हजार रुपयांचा घातला गडा! अज्ञात चोरसट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : शिवार्पणनगरातील नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने १९ सप्टेंबर रोजी रात्री ९...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : प्रात:विधीसाठी उघड्यावर गेलेल्या १५ वर्षीय मुलीवर गावातीलच २५ वर्षीय तरुणाने बळजबरी बलात्कार केला, ही घटना तक्रारीनंतर सोमवारी उघडकीस आली.
या प्रकरणी दहेगाव...
शिरपुरात वीज पडून पाच शोळ्या दगावल्या! एका व्यक्तीसह दोन दोळ्या गंभीर जखमी
आर्वी : आर्वी तालुक्यातील शिरपूरपासून दीड कि.मी. अंतरावर वीज कोसळल्याने पाच शेळ्यांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीसह दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. जखमी व्यक्तीला...
माध्यमातील महिलांची प्रतिमा! विषयावरील संशोधनाचा अहवाल कुलगुरु प्रो.शुक्ल यांना सादर
वर्धा : 'माध्यमातील महिलांची प्रतिमा' या विषयावरील संशोधनाच्या अहवालाची प्रत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांना स्त्री अध्ययन विभागाच्या...
भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा तर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन! नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या...
वर्धा : शहरातील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या नेतृत्वात आज 20 सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कोरोना निर्बंध व नदीपत्रात होणाऱ्या...
‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर; बाप्पांना उत्साहात निरोप! पवनारात पर्यावरणपूरक मुर्ती विसर्जन
सतीश खेलकर
पवनार, ता. १९ : 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लबकर या',चा गजर करीत घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या श्रीगणरायाच्या पूर्तींचे विसर्जन सुरू झाले आहे....
युवकावर केले कुऱ्हाडीने वार! पोलिसात तक्रार दाखल
सेलू : क्षुल्लक वादातून युवकावर कुऱ्हाडीने वार करीत जखमी केले. कोथीवाडा येथे ही घटना घडली. विशाल दिलीप दाडवे रा. घोराड याने संतोष वाघाडे याच्याशी...
बस समोर कार आडवी लावून चालकास बदडले! कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
समुद्रपूर : कारचालकाने बसच्या समोर कार आडवी लावून एसटी बसचालकास मारहाण केल्याची घटना खंडाळा ते हळदगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात...























































