दोन बोगस दवाखाने सील! सात दवाखान्यांची केली तपासणी
आष्टी (शहीद) : सध्या बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे दवाखाने बंद करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश...
सण उत्सवाकरीता मंडप व डीजे लावण्याकरीता घ्यावी लागणार परवाणगी! विना परवाणगी ध्वनीप्रदुषण करणा-या मंडळावर...
वर्धा : ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी तालुकास्तरावर समिती स्थापित करण्यात आली असून समिती व्दारे जिल्हयातील ध्वनीप्रदुषण नियंत्रण करण्यात येणार आहे. ध्वनीप्रदुषण आढळल्यास दोषीवर कारवाई...
शेतमजुराने गळफास घेऊन केली आत्महत्या
आर्वी : शेतमजुराने शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी वलीपूर गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. अनिल जगन्नाथ शिंदे...
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल! दरोडा टाकून एकाची हत्या तर तिघांना जखमी करणाऱ्यास जन्मठेप; आरोपीला...
वर्धा : दरोडा टाकून एकाची हत्या तर तिघांना जखमी करणाऱ्या आरोपी कवडू यादवराव कदम (रा. वायगाव) याला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-३ आर. एम. मिश्रा यांनी...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना बेड्या! पुलगाव पोलिसांची कारवाई
वर्धा : पुलगाव येथील रहिवासी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दिल्ली येथील दोन आरोपींना नागपूर येथील रेल्वेस्थानकावरील फलाटावरुन पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
अल्पवयीन मुलीला...
समाधान ‘हेल्पलाइन’चा दिलासा! कार्यालयीन अडचणींचा होतोय झटपट निपटारा; जिल्ह्यातील १९४ पोलिसांच्या समस्यांचे पोलीस अधीक्षकांकडून...
वर्धा : पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन अडचणी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने ‘समाधान’ हेल्पलाइन सुरू केली आहे. सेवानिवृत्त व सेवेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...
विभागीय आयुक्तांच्या समक्ष ई-पीक पाहणी सॉफ्टवेअरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
वर्धा : नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या इंदापूर गावात शेताच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी केली. यावेळी...
क्षुल्लक वादातून महिलेस मारहाण करुन केले जखमी
आर्वी : क्षुल्लक वादातून महिलेस जर्मनच्या गजाने डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. देऊरवाडा येथे ही घटना घडली. मालू महादेव पचारे ही घरी असताना नारायण...
वाहनाच्या धडकेत व्यक्ती जखमी! पोलिसांत तक्रार दाखल
समुद्रपूर : भरधाव वाहनाने बैलबंडीला धडक दिल्याने बैलबंडीचालकास जखमी केले. तसेच बैलालाही मार लागला. चाकूर फाट्याजवळ हा अपघात झाला.
बैलबंडीचालक हा कानकाटी शिवारातून शेतातून चाकूर...
पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्यास कारावास! अल्पवयीन मुलीचा छळ
वर्धा : अल्पवयीन मुलीचा छळ करीत तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपींना दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-२...























































