
आर्वी : क्षुल्लक वादातून महिलेस जर्मनच्या गजाने डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. देऊरवाडा येथे ही घटना घडली. मालू महादेव पचारे ही घरी असताना नारायण कुरवाडे हा तिच्या घरी आला आणि माझी बायको कुठे आहे, असे म्हणू लागला. मालाने तुझी बायको येथे नाही, असे म्हटले असता नारायण याने जर्मनच्या गंजाने मालूच्या डोक्यावर मारहाण करुन जखमी केले.




























































