विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा महासंघाची जिल्हा कचेरीवर धडक! विविध विषयावर चर्चा; जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
सेवाग्राम : जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांच्या मार्गदर्शनात महिला अध्यक्षे रोहिणी बाबर यांच्या नेतृत्वात निवासी...
बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करावी! त्रयस्थ व्यक्ती मार्फत अर्ज करु नये
वर्धा : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ...
पवनारात ज्ञानाच्या अथांग सागरास महापरिणिर्वानदिनी विनम्र अभिवादन! गावात निघाला कँडल मार्च
पवनार : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य पवनार येथील पंचशील बुध्द विहार व भीम टायगर सेना पवनारच्या वतीने कँडल रॅली...
बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगरपंचायत निवडणुकीकरीता उमेदवारी दाखल
सेलू : बहुजन समाज पार्टीच्या वतीने वर्धा जिल्हयात 21 डिसेंबर...
महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
पुलगाव : तोडलेले वीज कनेवशन तत्काळ चालू करण्यात यावे व चुकीचे वीजबिल दुरुस्ती करून द्यावे, या मागणीसाठी पुलगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोमवार...
दुचाकी चोर ‘अभिषेक’ पोलिसांच्या जाळ्यात
आर्वी : अज्ञाताने युवकाच्या घरासमोरून दुचाकी चोरून नेली होती. याचा तपास आर्वी पोलीस करीत असतानाच पोलिसांनी अट्टल दुचाकी चोर अभिषेक निर्मुण वाणे (रा. टाकरखेडा)...
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार! पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातातील दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात वरुड ते म्हसाळा रस्त्यावर झाला. राहुल रामभाऊ मडावी...
सिलिंडरचा भडका! साहित्याची राख; समुद्रपूर येथील घटना
समुद्रपूर : समुद्रपूर शहरातील वार्ड क्र. 2 मध्ये सिलिंडरच्या भडक्याने घराला आग लागून साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या...
कोंबड्यांची झुंज लावून जुगार भरविणाऱ्या १४ जणांना अटक! सेलू तालुक्यातील चिचघाट शिवारातील चालू होता...
सेलू : तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून कोंबड्यांची झुंज लावून हारजीतीचा जुगार खेळल्या जात होता. आज सायंकाळच्या सुमारास चिचघाट शिवारात सेलू पोलिसांनी अचानक धाड टाकून...
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त बसपाचे अभिवादन
वर्धा : बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यालय वर्धा येथे महामानव, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रम...























































