पवनारात ज्ञानाच्या अथांग सागरास महापरिणिर्वानदिनी विनम्र अभिवादन! गावात निघाला कँडल मार्च

पवनार : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य पवनार येथील पंचशील बुध्द विहार व भीम टायगर सेना पवनारच्या वतीने कँडल रॅली काढण्यात आली. ही रँली संपुर्ण गावात फिरुन शांततेत विहार परिसरात पोहचत विहारावर महामानवास अभिवादन केले. यावेळी मोठ्या संखेने भिम अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here