मिनी मंत्रालय होणार मोठे! गट पाचने, तर गण दहाने वाढणार; तीन तालुके ‘जैसे थेच:...
वर्धा : राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचेही सर्कल वाढणार आहे. यात जिल्हा परिषदेचे पाच, तर पंचायत समितीचे दहा सर्कल...
दुचाकी दुभाजकावर आदळून एक ठार! एक गंभीर; पवनार येथील घटना
वर्धा : भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक एम.एच. 32 बी. एस. 3464 ही अनियंत्रित झाल्याने पुलासमोरील दुभाजकावर आदळून अपघात झाला. यात दुचाकीस्वार आशीष चचाने...
पोलीस कोठडीतील दोन आरोपींना कोविड संसर्ग! घरफोडीच्या प्रकरणात केले जेरबंद
वर्धा : रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५७ व ३८० अन्वये दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना रामनगर पालिसांनी नंदुरबार येथून ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असलेल्या...
जनावरे चोरटे जेरबंद! तिघांना अटक: वाहन घेतले ताब्यात
अल्लीपूर : परिसरातील कोसुर्ला येथून जनावरांची चोरी झाल्याची तक्रार अल्लीपूर पोलिसांना प्राप्त झाली. तक्रारीअंती तपासाला गती देत डौलापूर येथून तिघांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून...
दुचाकीवर धडकली कार; १ ठार, २ गंभीर जखमी
वडनेर : दुचाकीत इंधन भरल्यानंतर रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी...
ट्रकच्या धडकेत कारचे नुकसान! पवनार येथील धाम पुलाजवळची घटना
पवनार : भरधाव वेगाने नागपुरकडून वर्ध्याकडे जानार्या ट्रक सामोर अचाणक कार आल्याने या कारला ट्रकची धडक बसली यात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना...
हेलिकाॅप्टर अपघातात CDS जनरल बिपीन रावत यांचे निधन
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडूतील कुन्नूर येथे अपघाती निधन झाले....
वादातून भावावर केले ब्लेडने वार! पोलिसात तक्रार दाखल
अल्लीपूर : आईला शिवीगाळ करण्यास हटकले असता संतापलेल्या भावाने भावाच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करीत जखमी केले. अल्लीपूर येथे ही घटना घडली. आकाश पद्माकर ढोबळे...
दुचाकीची धडक! अपघातात एक ठार; दोन जखमी
समुद्रपूर : महामार्ग क्रमांक 44 ने जामकडून हिंगणघाटकडे विरुद्ध दिशेने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात चालक जागीच ठार झाला, तर...
१५.१४ लाखांचे तांबे तार रोल पळविणारी टोळी जेरबंद! नऊ आरोपी लागले पोलिसांच्या गळाला
वर्धा : समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाम येथील टेक्सटाइल्स कंपनीतून तब्बल १५.१४ लाखांचा तांबा ताराचे रोल चोरून नेणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या...























































