अवैध रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई! ५ जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
वर्धा : जिल्ह्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. हे अवैध रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, काही दिवसातच अवैध व्यवसाय सुरु होत असते....
किराणा दुकानाला भीषण आग! तळेगाव येथील घटना; साहित्य जळून खाक
तळेगाव : येथील काकडदरा वाॅर्ड क्रमांक ५ मधील झोपडपट्टीतील मोहंमद रफिक मोहंमद शब्बीर यांच्या किराणा दुकानाला रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत...
पेट्रोल पंपाजवळ कार उलटली! मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
सेलू : नागपूरकडून भरधाव येणाऱ्या कारचा समोरचा टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन उलटली. ही घटना रविवारी 5 डिसेंबर रोजी वर्धा- नागपूर महामार्गावर गांधी पेट्रोलपंपाजवळ...
हिंगणघाटात १.९९ लाखांचे दागिने लंपास! अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले पावणे दोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना विठ्ठल-रुक्मिणी मोहल्ला शीतलामाता मंदिर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध...
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार! बराच वेळ जखमीला मिळाली नाही मदत
वर्धा : सेवाग्राम येथून आपल्या दुचाकीने वर्ध्याकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना रविवार (ता. ५) दुपारी १२ वाजताच्या...
‘चिवत्या’ ने फोडले फेरीवाल्याचे डोके! लोखंडी काठीने केला हल्ला
चिकणी (जामणी) : येथील मनोज उर्फ चिवत्या शंभरकर याने मद्यधुंद अवस्थेत शुक्रवारी सकाळी गावात चांगलाच धुमाकूळ घातला. मनोज याने क्षुल्लक कारणावरून वाद करून शंकर...
कोरोनात पालकत्व गमावलेल्यांना पाच लाख! पालकमंत्र्याच्या हस्ते मुदतठेवीचे प्रमाणपत्र वितरण
वर्धा : कोरोना संसर्गामुळे दोनही पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या वतीने मदत दिली जाते. जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदतठेवी प्रमाणपत्राचे पालकमंत्री...
विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह! दोन दिवसांपासून होती बेपत्ता; काचनगाव शिवारातील घटना
येरला : हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शेतशिवारातील विहिरीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली...
आर्वीच्या विठ्ठल वॉर्डात गॅस गळतीमुळे लागली घराला आग
आर्वी : सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भडका उडाला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोजी साहित्याची राखरांगोळी झाली. आग...
व्याजाच्या दोन हजार रुपयासाठी कारने चिरडून खून! नागसेन नगरातील घटना
वर्धा : व्याजाचे दोन हजार रुपये न दिल्याच्या कारणावरुन कारने चिरडून खून केल्याची घटना गुरूवारी (ता.२) रात्री ९ वाजताच्या सूमारास शहरातील नागसेन नगर येथे...























































