हिंदनगरात दारुविक्रेत्याचा धिंगाणा! कार, दुचाकीसह वाहनांच्या फोडल्या काचा; तलवार घेऊन पसरविली दहशत: रामनगर पोलिसांत...
वर्धा : येथील हिंदनगर परिसरात दारुविक्रेत्याने हातात तलवार घेऊन चांगलच दहशत पसरविला. इतकेच नाही तर परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्यात. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार नोंदविण्यात...
ऑक्सिजन अन् रेमडेसिविर मुबलक तर लस ‘वेटिंग’वरच! आरोग्य यंत्रणेच्या मागणीची वेळीच घेतली जातेय दखल
वर्धा : जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक व्यक्ती गाफिल असल्यागत वागत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील बेड...
मान्सून या वर्षी सुद्धा दिलासादायक राहणार! मान्सून काय असते जाणून घ्या सविस्तर
वर्धा : काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना विषाणूचा संसर्ग अशा दुहेरी...
खाजगी डॉक्टर देणार कोविड रुग्णालयात सेवा! रुग्णसेवेसाठी स्वयंस्फूर्तीने नोंदविली नावे
वर्धा : जिल्ह्यात सध्या साडेतीन हजाराहून अधिक अँक्टिव्ह कोविड बाधित रुग्ण आहेत. तर नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढल्याने यात दिवसेंदिवस मोठी भर पडत...
येळाकेळी येथे टिप्परच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू! टिप्पर नदीत कोसळला
वर्धा : टिप्परने धकड दिल्याने झालेल्या अपघातात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येळाकेळी येथे घडली. अपघात इतका भीषण होता टिप्पर पुलावरून नदीत पडला....
दुचाकीला कारची धडक! तीघे गंभीर जखमी; घटनास्थळावरुन कारचालक फरार
पवनार : वर्धेकडून पवनारकडे विरुद्ध दिशेने जानार्या दुचाकीला नागपुरवरुन वर्धेकडे जानार्या भरधाव कारने धडक दिली यात दुचाकीवर असलेल्या तीघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार...
उद्यापासून अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते २ पर्यंतच! जिल्हाधिकारी यांचे आदेश
वर्धा : जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा राज्य शासनाच्या आदेशानुसार आजपर्यंत सुरू होती. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हयात रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली असल्याने त्या आदेशात अंशत:...
पवनार येथील धामनदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू! दोघे थोडक्यात बचावले
पवनार : येथील धाम पात्रात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकापैकी एकाचा पाण्यातबुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता. १६) सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. ओम संजय...
शेतशिवारात लागलेली आग! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
पुलगाव : नजीकच्या कवठा झोपडी येथील गावाला लागून असलेल्या शेत शिवारात अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुलगाव येथील बालाजी हॉटेल मालकाच्या...
विवाहितेस शिवीगाळ करीत केली धक्काबुक्की
वर्धा : पतीस उठविण्यासाठी आलेल्या व्यक्तीने विवाहितेस शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ब्राह्मणवाडा गावात ही घटना घडली. शक्ती इंगळे हा घरासमोर झोपून असताना शेजारी...






















































