बनावट कागदपत्राव्दारे केली भूखंडाची विक्री! सावंगीत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : मृताच्या नावे दुसऱ्याला उभे करुन बनावट कागदपत्राव्दारे भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीला अटक...
बंदीनंतरही वर्धेकरांचा सुसाट संचार! रस्त्यावरील गर्दी रात्रीपर्यंत कायमच; पोलिसांचाही अल्पावधीतच हटला पहारा
वर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी...
चानकी, जयपूर, चारमंडळ गावांत कोरोना स्फोट! तब्बल ९७ व्यक्ती आढळल्या बाधित; नागरिकांची बेफिकिरी...
सेवाग्राम : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि बेफिकिरी वाढत चालली असून हमदापूर प्राथमिक...
खेळाच्या माध्यमातून वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करणार दोन चिमुकले! करुणाश्रम परिसर
वर्धा : मागील काही दिवसापासून कोरोना विषाणुचा विळखा घट्ट होत असल्याने शाळा महाविद्यालयांना सुट्या दिल्या आहेत. लॉकडाउनमुळे विविध अस्थापना बंद केल्याने लहान मुले आपापल्या...
डॉक्टरांनी रुग्णाला केले मृत घोषित! नातेवाईकांना माहिती होताच डॉक्टरांना केली मारहाण
हिंगणघाट : शहरातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी एका खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात काही काळ...
सोनसाखळी पळविणाऱ्यांना केली अटक! १ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
कान्हापूर : येथील वंदना सातपुते यांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीने आलिल्या चोरट्यांनी पळून नेली होती. या प्रकरणातील सर्वच आरोपींना हूडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक...
सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
वडनेर : सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
आजनसरा येथे ही घटना घडली. वडनेर पोलीस गस्तीवर असताना भास्कर चौधरी आणि...
सरपंचाच्या पत्नीचा केला विनयभंग
वर्धा : सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग करीत अष्लिल शिवीगाळ करण्यात आली. सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विवाहिता घरी एकटी असताना गावातीलच. नंदकिशोर उर्फ...
क्षुल्लक वादातून लाथाबुक्क्यांनी केली युवकास मारहाण
देवळी : क्षुल्लक वादातून युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. चिकनी जामणी येथे ही घटना घडली.
शुभम शंकर चांदेकर हा त्याच्या घरी असताना राहूल...
भरधाव कार उलटली; पती-पत्नी गंभीर जखमी
अल्लीपूर : भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. यात कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात नेरी मीरापूर शिवारात घडला.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३४ ए.एच....























































