सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

वडनेर : सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

आजनसरा येथे ही घटना घडली. वडनेर पोलीस गस्तीवर असताना भास्कर चौधरी आणि हर्षल चौधरी हे दोघे सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांचा वाढ सोडवून त्यांना अटक केली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here