क्षुल्लक वादातून लाथाबुक्क्यांनी केली युवकास मारहाण

देवळी : क्षुल्लक वादातून युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. चिकनी जामणी येथे ही घटना घडली.

शुभम शंकर चांदेकर हा त्याच्या घरी असताना राहूल नव्हाटे याने तू कसा काय बोलतो असे म्हणत वाद करून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ढकलले. दरम्यान शुभम देवघरावर पडला असता त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here