सधन कुटुंबातील सदस्यांना दाखविले बांधकाम कामगार! नोंदणी जास्त; प्रत्यक्षात कामगार कमीच

0
पवनार : अवैधरीत्या नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून, अर्थकारणातून दलालामार्फत अनेक सधन कुटुंबांतील सदस्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून घेतली आहे. आधीच...

२२० ग्राहकांची कापली विद्युत जोडणी! वसुलीसाठी विशेष मोहीम

0
सेवाग्राम : विद्युत देयकाची थकबाकी वेळीच न भरल्याचे कारण पुढे करून सेवाग्राम भागातील तब्बल २२० नागरिकांची विद्युत जोडणी कापण्यात आल्याची माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता...

आंबिया बहाराच्या संत्रा फळांवर तडक्या रोगाचा ‘अटॅक’! अर्थकारण धोक्यात; शेतकऱ्यांसमोर उद्भवले संकट

0
वर्धा : आंबिया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा...

रॅपिड रेस्क्यू टीम’ने दिले २१ वन्यप्राण्यांना जीवदान! करुणाश्रम व वनविभागाचा उपक्रम

0
वर्धा : जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर करुणाश्रमात योग्य उपचार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात येते. त्या अनुषंगाने करुणाश्रम आणि वनविभागाच्या संयुक्तवतीने रॅपिड रेस्क्यू टीम स्थापन...

लग्नाचे आमिष दिले, दारु पाजली अन्‌ केला अत्याचार! पीडित युवतीची पोलिसात तक्रार; सावंगी ठाण्यात...

0
वर्धा : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय पीडितेला दारू पाजून तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो मोबाईलमध्ये काढून त्यानंतर लग्नास नकार दिल्याची घटना...

पॉझिटिव्हिटी दर दिलासादायक मात्र वर्धेकरांची वर्तणूक ठरते धोकादायक! परिस्थिती नियंत्रणात; सोमवारपासून सर्वत्र अनलॉक: बाजारात...

0
वर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात राहिली असताना दुसऱ्या लाटेत चांगलाच हाहाकार माजविला होता. वृद्धांसह तरुणांनाही आपल्या कवेत घेऊन अनेकांचे...

आमदार समीर कुणावार यांनी ग्रामीण रस्ते विकासात घेतली धडाडी! १५ कोटी ५८ लाख रुपये...

0
प्रभाकर कोळसे हिंगणघाट : आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हिंगणघाट तसेच समुद्रपुर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करीत विकासकामांची मुहुर्तमेढ़ रोवली....

म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’! जिल्ह्यात आतापर्यंत आढळले ११९ रुग्ण; १०० रुग्णांवर...

0
वर्धा : कोरोना संसर्गानंतर बुरशीजन्य म्युकरमायकोसिस झाल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाइकांना येणाऱ्या खर्चामुळे अक्षरश: धडकी भरते. म्युकरमायकोसिस आजार जडलेल्या रुग्णाचा खर्च पाच लाखांपासून...

अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर

0
समुद्रपूर : दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी निघालेल्या दुचाकीला मागून अज्ञात ट्रक ने धडक दिल्याने दुचाकी वर मागे बसून असलेला युवक जागीच ठार झाला...

शेतालगत आढळले बिबटाची दोन पिले! वनविभागाची पिलांवर निगराणी

0
कारंजा : तालुक्यातील सेलगाव (उ) परिसरातील शेतकरी आपल्या शेतात आलेल्या माकडांना हाकलत असताना त्याला बिबट दिसला बिबट दिसताच शेतकर्याने गावाकडे धाव घेत याची माहिती...