महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; सरकारचा नवा आदेश! वाचा सविस्तर
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन...
घोराड येथेही बांधकाम कामगारांच्या लाभात अफरातफर! नोंदणीकृत कामगार लाभापासून वंचित; घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची...
घोराड : इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांतून लाभ देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, या लाभ वाटपात आर्थिक घोळ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर...
आरोपीच्या ‘स्केच’ वरून लुटमार करणारे दोघे जेरबंद! महाकाली धरण परिसरातून नवदांपत्याचे दागिने नेले होते...
वर्धा : महाकाली धरण परिसरात फिरायला गेलेल्या नवदांपत्याळा चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी दांपत्याने सांगितलेल्या वर्णनावरून अटक केली. ही कारवाई खरांगणा पोलिसांनी केली.
आर्वी तालुक्यातील...
नोकरीचे आमिष! दहा लाखांनी लावला चुना; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : अनुकंपावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी तब्बळ १० लाख रुपयांनी कुटुंबाला गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार...
गळ्यावर चाकू लावून दोन हजार हिसकले! शाहर पोलिसांनी दोघांना केली अटक
वर्धा : दुचाकीला मागून धडक देऊन जखमीच्याच गळ्यावर चाकू लावून खिश्यातून २ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना ठाकरे मार्केट...
कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो! सहा हजार चालकांवर कारवाई;वाहतूक शाखेकडून कारवाईला गती: वाहतूक नियम...
वर्धा : शहरात मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट नागरिक पेलत आहेत. अशातच प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील...
सहा मार्गांवरील २३६ वीजखांबांना ३३२ फलकांचा वेढा! नगरपालिकेकडूनही कारवाईकडे कानाडोळा; वर्ध्यातील सौंदर्यीकरणात बाधा
वर्धा : शहराच्या सौंदर्यीकरणावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. त्यातूनच मार्गाच्या दुभाजकांवर रेडियम लावलेले विद्युत खांब उभारण्यात आले....
दिग्दर्शक सागर भोगे यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर! दिल्लीत होणार त्यांच्या कार्याचा सन्मान
वर्धा : कला क्षेत्रातील चमकते तारे तसेच लेखक, गीतकार, दिग्दर्शक, कलाकार म्हणुन प्रसिद्ध असलेले सागर भोगे यांना केटीके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन आणि...
अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने खळबळ! बुधवारी विहिरीत आढळला मृतदेह; आर्वी पोलिसांनी घेतली नोंद
आर्वी : शहरातील कंपोस्ट डेपोच्या लगतच असलेल्या विहिरीत १५ वर्षीय मुलीने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना संजयनगर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास...
वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! नालवाडी येथील घटना
वर्धा : घरासमोरील वीजतारांवर वायर टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात ही घटना घडली.
वीजचोरी पकड...






















































