जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते पवनार येथिल आशा सेविकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
पवनार : कोरोना माहामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशा सेविकांचा आज पवनार येथील आरोग्य उपकेंद्रात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते कोरोना...
कोळसा घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरली! डब्बे सरळ करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू
अमरावती : अमरावती नजीक बडनेरा रेल्वे स्थानकावरून नरखेडकडे कोळसा घेऊन जाणारी मालगाडी दर्याबाद शिवारात रात्री उशिरा दीड ते दोन वाजताच्या सुमारास अचानक रुळावरून घसरली....
पेट्रोल पंप रदद व्हावा यासाठी वर्ध्यात विराट मोर्चा! आंबेडकरी कार्यकर्त्यांचा हजारोंच्या संखेने सहभाग
वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणारा पेट्रोल पंप रद्द व्हावा या मागणीकरीता वर्ध्यात आंबेडकरी संघटनांनी विराट मोर्चा काढला. जिल्ह्याभरातुन आंबेडकरी अनुयाी...
उद्या आंबेडकरी वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार! पुतळ्याजवळ होणारा पेट्रोल पंप रदद व्हावा यासाठी भव्य...
वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य पुतळ्याजवळ जिल्ह्याची सार्वत्रिक भिमजयंती साजरी होते, बुध्द पहाट, सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम तसेच पुतळा परिसरातील जिल्हा...
विरूळात दारूभड्ड्यांवर महिलांची धडक
विरूळ (आकाजी) : नागपंचमीच्या दिवशी पुलगाव पोलिसांचे सहकार्य मिळताच सकाळी ६ वाजता पासून विरूळ येथीळ महिला मंडळाने लालखेड गावच्या जंगल परिसरात वागधरा शिवारात अवैध...
दुचाकी चोरांची टोळी पोलिसांच्या गळाला! मुद्देमाल जप्त; बंद घराच्या आवारातून पळविली होती मोटारसायकल
आर्वी : येथील जाजूवाडी भागातील रहिवासी रवींद्र विश्वनाथ टाकळे यांच्या घराच्या आवारातून दुचाकी पळविणाऱ्या दोन चोरट्यांना आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. विलास विश्वनाथ कानबाले...
जीवघेण्या हल्ल्यातील युवक मरणासन्न अवस्थेत! कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; कर्ती व्यक्तीच अंथरुणावर: सामाजिक संघटनाही संवेदनाहीन
हिंगणी : येथील बसस्थानक चौकामध्ये लॉकडाऊन काळामध्ये 30 एप्रिल रोजी तीन युवकांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देश्यानुसार दुकाने बंद करण्याची वेळ झालेली आहे, अशी समजूत...
खासदारांनी रॅलीला दिली हिरवी झेंडी! सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती
सेवाग्राम : देशाच्या स्वातत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व...
अत्याचार झालेल्या पीडितेला भर चौकात उभे करून पोलिसांनी नोंदविली साक्ष; वर्ध्यातील प्रकार
वर्धा : विनयभंग, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यातील पीडितेची ओळख उघड होईल तसेच तिची समाजात बदनामी होईल असे कृत्य कुणीही करू नये, असे निर्देश सर्वोच्च...
पेट्रोलपंपाबाबत प्रशासनाकडून जनतेची दिशाभूल! पत्रकार परिषदेत कृती समितीचा आरोप
वर्धा : शहरातील पोलिस मुख्यालय येथे होत असलेल्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नसून त्या जागेला आहे. पेट्रोलपंप रद्द करावा, यासाठी आंदोलन केल्यानंतर पोलिसाकडून दुस-या जागेचा...






















































