निवडणुका संपताच दरवाढीचा भडका! पेट्रोल, डिझेल ६ दिवसात पाच वेळा महागल

0
वर्धा : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 6 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे....

खासदारांच्या घरासमोर ‘प्रहार’चे आंदोलन! बाळा जगताप यांच्या नेतृत्वात ठिय्या

0
आर्वी : गेल्या तीन-चार वर्षांपासून आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. सदर काम प्रगतीपथावर येवून पूर्ण व्हावे, याकरिता प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात...

हिंगणघाटात कापसाला मिळाला 12011 रुपये भाव! शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

0
हिंगणघाट : हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार कापसाला विक्रमी 12 हजार 11 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण...

विदेही श्री संत सखूआई यांचा ९९ वा प्रगटदीन महोत्सव! श्रीक्षेत्र पळसगाव (बाई) येथे विविध...

0
सिंदी : लगतच्या श्रीक्षेत्र पळसगाव बाई येथे विदेही संत सखूआई यांचा प्रगटदीन महोत्सव सोमवारी ता. २८ ते सोमवारी ता. ४ दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात...

अट्टल चोरट्याला अटक! सावंगी मेघे पोलिसांची कारवाई

0
वर्धा : सावंगी मेघे पोलिस ठाणे हद्देतील मौजा धोत्रा रेल्वे शिवारातील शेतातून मोटारपंप, पाईपसह इतर शेतीसाहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्याला सावंगी पोलिसांनी अटक केली...

स्लॅब कोसळली! गिरोले कुटुंबीय बचावले; लाख रुपयांचे नुकसान

0
समुद्रपूर : येथील वॉर्ड मधील रहिवासी संजय वासुदेव गिरोले यांच्या घराच्या स्लॅबचा काही. भाग अचानक कोसळला. घटनेच्यावेळी घर कुलूपबंद होते. त्यामुळे गिरोले कुटुंबीय थोडक्यात...

जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांस सश्रम कारावास! जिल्हा न्यायालयाचा निकाल

0
वर्धा : दारूच्या कारणावरून वाद करून मारहाण करीत थेट अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवून सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा...

सत्याग्रही घाटात आढळला कुजलेला मृतदेह! परिसरात एकच खळबळ उडाली

0
तळेगाव (श्या.पंत) : येथील नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना...

मद्यपी कर्मचाऱ्याचा तहसीलमध्ये धिंगाणा! अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

0
आर्वी : येथील तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत मद्य प्राशन करून एका कर्मचाऱ्याने क्षुल्लक कारणावरून अधिकाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चांगळीच खळबळ उडाली....

वाहनाच्या धडकेनंतर कार चढली दुभाजकावर! कारचे नुकसान

0
सेलू : रस्त्यावर धावणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनंतर अपघातग्रस्त कार थेट दुभाजकावर चढली. ही घटना गुरुवारी दुपारी येथील विद्याभारती महाविद्यालया समोर घडली. सुदैवाने...