
तळेगाव : जुन्या वादातून व्यक्तीस मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आनंदवाडी परिसरात ही घटना घडली. दिनेश भांगे याला दीपक येरूळकर याने जुन्या वादातून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तळेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.















































