कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

वर्धा : भरधाव कारने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हुस्नापूर टोलनाका परिसरात हा अपघात झाला. युवक एम.एच. 3४ टी. ५८६७ क्रमांकाच्या दुचाकीने जात असतान समोरून येणाऱ्या एम एच. ३२ एएच. ८६९४ क्रमांकाच्या कारचालकाने निष्काळजीपणे कार चालवून दुचाकीला धडक दिली यात दुचाकीचालक जखमी झाला. याप्रकरणी देवळी पोलिसात तक्रार करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here