संपादकीयजिल्हा वर्धा शोरूमसमोरून दुचाकी केली लंपास! टीव्हीएस शोरूममध्ये घडली घटना By Rashtrahit News - January 31, 2021 Share FacebookTwitterPinterestWhatsApp वर्धा : पासिंगकरिता शोरुमसमोर उभ्या करून ठेवलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकींपैकी एक दुचाकी चोरट्याने लंपास चोरून नेली. ही घटना टीव्हीएस शोरूममध्ये घडली. प्रशांत बावणे यांनी या घटनेची पोलिसात तक्रार दिली आहे.