कोरोनामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू! सेलू पोलीस स्टेशनमध्ये होते कार्यरत

0
629

वर्धा : सेलू पोलीस स्टेशनमध्ये गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप तानबाजी मून ५६ वर्ष यांचा कोरोणामुळे आज सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला,

सेलू पोलीस स्टेशन मध्ये गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप तानबाजी मून वय 56 वर्ष राहणार गणेश नगर बोरगाव, वर्धा हे सेलू पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे काही दिवसांअगोदर त्यांना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नंतर त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले होते, आज रोज गुरुवार ला दुपारी चार वाजता उपचारादरम्यान सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, त्यांचे मागे पत्नी दोन मुले असा आत्त परिवार आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here