प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखा फलकाचे अनावरण! राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमीत्य परिसरात वृक्षारोपण

वर्धा : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बरबडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेच्या फलकाचे आज 5 जुलै रोजी अनावरन करण्यात आले.

राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त परिसरात वेगवेगळ्या प्रकारची ५१ झाडे लावण्यात आले. यावेळी पूर्व विदर्भ प्रमुख गजू कुबडे, वर्धा जिल्हा प्रमुख विकास दांडगे, वर्धा तालुका प्रमुख नावेद पठाण यांच्या उपस्थिती शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी शाखा अध्यक्ष अंकित नादुरकर, उपाध्यक्ष गफ्फार शेख, सचिव अनुप रुमाले, सहसचिव अल्पेश नगराळे, कोषाध्यक्ष बाळा प्रधान, रुग्ण मित्र विशाल सोनाये, विनोद सोनाये, सुनील अवचट, मयूर मुडे आदी कार्यकर्तेची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here